Posts

चहा की कॉफी....?

Image
चहा की कॉफी ? " चहा की कॉफी ? "असा सर्वसाधारण नेहमी विचारला जाणारा प्रश्न . काहींना चहा प्रिय तर काहींची प्रेयसी कॉफी . चहा हा कधीही व कसाही घेतला जाणारा तर कॉफी म्हणजे खास, ती धुसमुसळपणा , घाई अशा प्रकारात अजिबात घेतली जाणारी नाही . कॉफीसाठी विशेष अशी मैफल बनवावी लागते , तिची खास फर्माईश करावी लागते आणि समोर पाहत आसपासचे वातावरण व  रूप-रंग पाहत कॉफीचा गंध हा श्वासात भिनवला जातो  ; मग अलगद तिला अर्धवट ओठांना लावले जाते नकळत जिभेने त्या ओठांवरच्या अर्धवट कॉफीची चव घेतली जाते आणि मग पसंतीची मोहोर उमटली की मग हळूहळू कॉफीचे घोट घेतले जातात . चहा मात्र सहज चालता चालता तर कधी वन बाय टू , कटींग अशा तऱ्हेने घेण्याची मजा काही निराळीच किंवा औरच परंतु कॉफीला असले शेअरिंग मात्र कधी मान्य नसते ; तसेच तिला जर वन बाय टू असे जरी विभागले तर मग ती रुसून बसते ,ती लगेच थंड होते  . तिची त्यावेळेची चव म्हणजे कोमट पाण्याच्या दोन घोटांपेक्षा काही वेगळी नसते . असा तर तिचा रुसवा . चहाला कोणाचीही साथ चालते , परंतु कॉफी मात्र स्पेशल असते आणि कॉफ़ीसाठी असलेली वेळही राखीव आणि निवांत असावी लागत...

डियर इंडिया व्हाट्स रॉनग विथ यु........?

Image
डियर इंडिया व्हाट्स रॉनग विथ यु........? असेच एकदा मी सहज इंडिया ला विचारले....... डिअर इंडिया व्हाट्स रॉनग विथ यू? ती शांत झाली आणि मग ती अशी बोलायला लागली मला समजेनाच मी असे काय तिला विचारले... बलात्कार, अत्याचार, असहिष्णुता, कलाकारांचा बहिष्कार, गो रक्षकांचा सुळसुळाट, तथाकथित संस्कृती रक्षकांची सेने, कास्टिंग कौच, पुरस्कार सोहळा व त्यावर राष्ट्रपती पदक विजेत्यांचा बहिष्कार, आतंकवाद, दहशतवाद, ट्रॉलिंग, न्यायधीशांचा संशयास्पद मृत्यू, साक्षीदारांना धमकावणे आणि त्यांचा मृत्यू, पुतळ्यांच्या विटंबना, दलितांबरोबर सहभोजनाचा पार्सल जेवण आणून केला जाणारा थाट, वंदे मातरम ची सक्ती, भारत माता की जय घोषणेचा उदो उदो, वैज्ञानिकत्वाची पुराणकालीन घटनांशी ओढूनताणून घातली जाणारी सांगड, माध्यमे व वर्तमान पत्रांची, मुस्कटदाबी, नमामी गंगे, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तुना दत्तक देण्याची नामुष्की, जगातील सात आश्चर्यात समावेश असणाऱ्या ताजमहाल ला राज्य प्रमुख स्थळ यादीतून वगळणे, उजवीकडे बीफ बंदी तर डाव्या राज्यात बीफ प्रचार, शेतकऱ्यांची वाजतगाजत कर्जमाफी तर ती मिळवण्यासाठी तांत्रिक अडचणी, जोरजोरा...
Point to be noted.....  Till Sunday afternoon, On all over Social media. INDIA was the father of PAKISTAN and now (after Pakistan's historical win over India) India willingly gifted ICC trophy to his chilld, Pakistan. But still few points are striking in my mind..... i) If India is father then who is the Mother.? ii) And if India is a male character then why we call it BHARATMATA? iii) India is a Hindu country, then how his Pakistani child is Muslim? It is only possible if there were Surrogacy system in 1947. And a Hindu child was misplaced in "KUMBH KA MELA " where any Muslim family adopted that child and raised as a Muslim baby. iv) In India there is a Patriarchal system since ancient time period and now happily (as per many social median people's view) a father gift a ICC trophy to his child.( "What a love!) " But as per ritual traditions will  this HINDU father give all his property to his Muslim child? अब अगर बेटे का दर्जा दे ही दिया है तो ...

Tribute to Mahamanav Dr B R Ambedkar on his 59th Mahaparinirvana!

Tribute to Respected Mahamanav Dr B R Ambedkar on his 59th Mahaparinirvana.... जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मज भीमराव। ठक.... ठक...... ठक.... ठक... काठी टेकवत, चार व्रुद्ध एकमेकांशी... ( रात्रीच्या वेळी)... पाहावे म्हणतो हीच का ती चैत्यभूमि चिरनिद्रा घेतोय मी जिच्यापाशी.... अथांग समुद्राचा नुसताच पसारा आणि मरणाचाही महल, गोंधळच सारा.... माझ्या बावीस प्रतिग्या  प्रवेशद्वाराशीच, माझ्या आणि माझ्यावरच (?) लिहिलेल्या मराठी व हिंदी ग्रंथाचा अनुवादच सारा..... दसरा, दिवाळी, पांढरी वस्त्रे आणि फुलांच्या माळा.... क्रुपया शांतता राखा, स्वच्छता राखा.. मोबाइल मध्ये फोटो काढू नये..... रखवालदारच मारतात गप्पा आणि भरतात तंबाखूचा बार.... मावशी..!! आज मला यायला उशीरच झाला बघ... 9:40 ची लोकल सुटली राव..!... आपल्या रामदासचं चुकलंच राव दोन आकडी जागांवरून आठ जागावर शांत झाला.... पहावं म्हटलं आपलं अस्थिरुप शरीर कुठे... (?)..... आहे.... ते.. (?)... नुसताच फुलांचा भार, आणि पाघळलेले मेणबत्तीचे मेण कोरड्या विहीरीसारखा तीन फुटांचा, अर्धवट खोल समाधि गाडा...माझा.. (?) तीन ठिकांनी भिक्कूं...

Indian Constitution Day!

Happy Indian Constitution Day! The day when we get our rights, when country recognised as a Repulibc Country. But what happened today as today it is more unpopular as Country of intolerance of tolerant people. Why more want to less others? Why Artists and writers are returning their awards?  Is it tolerance where President three times comments about it. My constitution offer Fundamentals rights.... I have freedom of speech... And but whenever I want to use it they mute my voice.. Threat me... And sometimes they want me to leave this motherland.... Is constitution become weak or the constitution who made them ruler becomes powerful enough.... Something is going wrong, we everybody knows well.. But what? And why? Do am I only who want to speak or there are many but fearful to express their views... Rest others Either they are blindly following the rulers or they are ignore enough to understand the constitution.                  ...

Hopeless smart city..

My pune city is going to become a SMART CITY soon. Alas! A 20-30 minutes rain couldn't bare it's roads and all drainage systems choked up. It doesn't means we can't  be smart but actually because of political will and corruption in roadways as well as in drainage work we won't deserve it! 

Are we really going ahead?

After searching origin or caste of Samrat Ashoka our so called researchers(?) will  also search origin of Adam and Eve and I am very sure their origin will be also match with the some another vote bank of India. Instead of looking forward they are busy in going backwards.